Skip to main content

I need U My friends...

            

 Feeling alone,feeling lonely,
 Missing u friends,
 Such a badly.
Tears are flowing,
Heart is saying,
Come back friends,
Feeling lonely...

That time I couldn't realised,
That you are so precious
In my life...
I hurted u all,
I fighted with u all,
I didn't showed  my love...
But I love u all,

Missing u guys ,
Come back...all
               ~Renuka pillay

Comments

Popular posts from this blog

नव्या वर्षा चे स्वागत...असो

इस साल में कुछ तो रेह गया...इस साल में कुछ तो थम गया, खुदा ना जाने कैसे यह साल इतने जलदी कैसे चल दिया. इस साल चेहरे पे मुस्कुराट सी थी...आँखो में कुछ नमी सी थी... कैसे भी हो इस साल में कुछ हसी कम सी हीं थी... रीशते कुछ तुट गए...अपने कुछ छुट गए...कुछ नऐ रीशते युही देखते-देखते  अपने से बन गए और जो अपने लगते थें.. वह युही अजनबी से बन गए लगता हे इस साल कुछ तो अधुरा स रह गया... खुदा ना जाने कैसे यह साल इतने जलदी कैसे चल दिया।। ख़ुशी के दो पल..हस्ते गाते युही कैसे बीत गए खुदा ना जाने... यह साल के पल युही कैसे छुट गए याद रहेगा  हर पल...इस साल का, रुलाये नहीं रुलायगा वह...सफर था हमारे सबके प्यार का याद आएगा हर पल..इस साल का.. हसा ऐगा हर पल...बीताया था वह लम्हा हमारे प्यार का. इंतजार भी हें नए आनेवाले साल का...खुदा ना जाने कैसा होगा..  यह सफर आनेवाले साल का. कामना हैं कुछ अच्छा हो..दूर ना हो कोई ऐसा जो दिल से पुरा सच्चा हो...  पुरी सबकी इच्छा हो कामना है कि यह इस साल में सबका सब कुछ अछा हो।।               ...

सांगायचे आहे तुला

सांगायचे आहे तुला...मनातला भाव माझ्या खुळा किती मनाला संभाळा..एकत नाही आता काही  काय करायचे बरं, झाला आहे तो खुळा. किती गोड तू दिसतोस, अगदी चंद्रा सारखा हसतोस, रात राणी आणि पहाटे माझ्या मनात तू  असतोस. अरे किती छान मला वाटते  जेव्हा तू जवळ माझ्या असतोस... हळूच तुझी नजर वर करून माझ्याकडे पाहतोस. तू  आहेस म्हणून जीवनातला आनंद आहे...सर्वच आहे हसणं, रडणे दोन्ही अगदी सोबत आहेत  पण , तू नाहीस तर जीवनाचा काही अर्थ नाही, जगण्याचे काही मूल्य नाही, हसण्या रडण्याचे कसलेच काही कारण नाही... हेच सांगायचे आहे तुला...मनातला भाव माझ्या खुळा, हे वेड्या मना.. झालं आहे खुळा, एकत नाही मला...।। सांग ना आता कसे ह्यला सांगावे, कसे ह्यला समजावे तुझाच विचार करतो सारखं...कसे ह्यला सावरावे... हेच तर सांगायचे आहे तुला... कळत नाही काय झाले माझ्या वेड्या मना.. वाटते मला झाला आहे तो खुळा... जीव जडला आहे...तुझ्यावर हेच मला सांगायचे आहे तुला कसे सावरावे ह्या वेड्या मना।।

🙏 गुरू 🙏

                     तू  वाट दाखवलिस मी चालायला लागले, तू योग्य मार्ग दाखवलास मी योग्य निवडायला  शिकले तू  धैर्या शिडी दिलीस, तू आयुष्याच्या खऱ्या परीक्षेच्या तयारीसाठी आतून मला हिम्मत दिलीस. तुझ्यामुळे मी घडले , आज  माझ्या  धैर्या  जवळ मी सहज येऊन पोहचले. इथून पुढचा मार्ग  खडतर  आहे ,अवघड आहे ,पण प्रयत्न  केल्यावर सहज सगळे शक्य आहे, तू दिलेली  ही हिम्मत आज  ही  माझ्यासोबत  आहे, तू आज ही  माझ्यासोबत  आहेस कायम राहशील हा विश्वास आहे माझी गुरु  म्हणून माझ्या पाटी माघे  खंभीरपने तू उभी आहेस, आणि कायम राहशील हा विश्वास आहे.                          😊😊😊🙏❣️❣️❣️