Skip to main content

Posts

Showing posts from August, 2018

आह्मी दोघी

तू माझा  आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट... तू आहेस माझी बहीण सर्वात मस्त...miss करत आहे ग तुला सर्वात जास्त..गोडशी माझी बहीण तू सर्वात मस्त... कधी तू रागावलीस...  कधी मी चिडले कधी  मी रडले,तेव्हा तू मला हासवलस... मस्ती मध्ये अगदी मला तू सहज पणे रमावलास.. गोड सहा बहिणी मध्ये...मैत्रीण भेटली मला...जीव लावणारी तू माझी गोड शी  फुलराणी भेटली मला. तुझा लग्नानंतर तू दूर गेलीस...तेव्हा जीवन माझे खाली झाले...आयुष्यातली आपली प्रत्येक आठवणी हे डोळ्यासमोर यायला लागले...आपल्या त्या आठवणी मुळे डोळे ही भरले..आणि चेहऱ्यावर देखील गोड हसू फुटले...वाटले..की जवळ येऊन तुझा पुन्हा आपण लहान व्हावे...गोड आपले आठवणी..पून्हा नाव्यने जगावे... माहीत नाही पण आता कधी ते दिवस यावे...पण वाटते मला तू नेहमी खुश आणि आनंदी  राहावंसं...आयुष्यातला प्रत्येक क्षणाला तू सामोरी जाऊन..प्रत्येक क्षण हसून जगावेस. माझी बहीण आहेस तू हे मी आख्या जगाला  सांगेन...मी माझा जीवनाचा चा अनमोल भाग आहेस तू..हे मनाने मानते मी..

तू असताना..तू नसताना

   होतास जेव्हा तू जवळ जीवन माझे  खूप आनंदी होते मन ही माझे खुुश आणि चेहर्‍यावर माझ्या हसू होते माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हे मनासारखे घडत होते. गुंतुन तुझ्यात मी तुझीच होऊन जात होते..कसे झाले ते अचानक एक आभाळ वादळ कोसळले...सगळे विचार अगदी मनात येऊन गुंतले कारण आला तो क्षण कसा तू दूर गेलास. आयुष्यातून  माझ्या सहज लांब झालास वाटत होते येऊन तुझापाशी घट्ट मिठी मारावी तुझीच होऊन पुन्हा तुझीच होऊन जावी पण मला  काहीच कळत न्हवते मन  हि माझे एकत न्हवते तुझ्यासाठी माझे मन फार फार झुरत होते पण नंतर मला कळून चुकले तुला मी दूर गेले तर काही ही फरक वाटतं न्हवते एकदाच ठरवलं मी माझ्या मनाशी विसरून जावे तुला जीवनात पुढे जाऊन मागे टाकून तुला. आत्ता जगत आहे त्याच्याशिवाय नाही अडलेल काही माझं. कोणाशिवाय काही अडलं नाही हे पटलं बरं का तुझं. पण मनाचा त्या कोपरा पर्यंत अजून ही तू असतोस हळूच येऊन माझ्या मनात तू रुजतोस पण विसरले आहे तुला मनावर दगड ठेवून कुलूप  लावले त्या मनाला ते ऐक...

Happy friendship day😍😘🤗🤗

Dil se masti...Dil se Dosti Jindagi..hai full on yaari masti Kabhi ho Hasna...kabhi ho Rona Kabhi ho rutna...kabhi ho manana Hasi  woh jindagi..yaroon ka yaraana... Khush Naseeb hai woh pal...jisme yaar ka saat ho..humesha har pal uska haton mein haat ho. Jindagi...main na  koi gum na koi aykrar...sirf  yaroon ki yaari Jindagi hai  nyari... Dosto ki Meeti si kuch yaadein...ankhon mein asu aur chehre peh hasi de jate hai... Pal ke har pal sunere yaadein ban jate hai... Joh Laut gaye woh...Dil mein ek nishan ban Gaye hai Joh rut Gaye hai woh Dil ka Chain ban Gaye...hai Aur Jo pass hai ...  woh Dil ki Jaan ban Gaye..hai Pass ho yaa dur ho...ya koi humse bahot  rute hue ho.. jaise bhi ho ap mere dost ho...mere chehre pe smile laane wale..jindagi meri khobsurat banane wale..ap mere Sabse pyaare dost ho.