कसे हे दिवस बद्दले ...काल जे जवळ होते ते आज दूर आहेत...काल जे अनोळकी होते ते आज माझ्यासोबत आहे...अगदीच माझा जवळ आहे...
काल जे भरभरून बोलायचे...ते आज थोडक्यातच बोलतात...जे आधी थोडच बोलायचे...ते आज दिवस जाऊस पर्यंत गप्पा मारतात..जे आधी आपल्यासोबत खूप धमाल करायचे...ते आता कधी कधीच भेटतात...जे आपल्या सोबत कधी-कधीच होते...ते आज हसून अगदी पोटात दुखवतात..

कसे हे आयुष्य अगदी सहज पणे बद्दले ..माझे मला ही ना कळले..हे कसे काय घडले..
हसावं की रडावं..आनंद वाटावं का दुःख करावं...काही मला कळे ना..हा बदल कसा स्वीकारावा... मला विचार हीं करवेना..
ठरवले मी आता..

पुढे आपण जाऊ यात..मागचे चे होते ते आठवणी ते..अगदी मनात आपल्या साठून ठेवूयात
पुढचे आयुष्य पण अगदीच मस्त पणे जागूयात.. असे जागूयात की आपण दूर गेल्यानंतर ही आपण आठवणीत सर्वांचा राहुयात..हा नवीन बद्दल आपण हसून हसून स्वीकारूयात..पुढचे आयुष्य खूप सुंदर आहे हे मनाला ही पटवूयात..

~ रेणुका पिल्ले
It's beautiful dea...😘
ReplyDeleteThank you so much 😊😊
ReplyDelete